Skip to product information
1 of 1
Vidyabhartee Prakashan

Books for Teachers |Teacher’s Day Gift for Teachers | 3 Marathi Books Gift Pack| शिक्षक घडतो तेव्हा भविष्य घडते | आदर्श शिक्षक | यशस्वी शिक्षक प्राध्यापक होण्याची 40 सूत्रे | शिक्षक असावा तर...?

₹ 240.00

Book Description

शिक्षक घडतो तेव्हा.... भविष्य घडते! “बुके ऐवजी बुक द्या!” 🌸📚 शिक्षक हा केवळ शिकवणारा नसतो; तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भविष्याचा शिल्पकार असतो. एका उत्तम शिक्षकाच्या विचारातून अनेक उत्तम विद्यार्थी घडतात आणि त्यातूनच सक्षम समाज व राष्ट्राची निर्मिती होते. याच विचारातून विद्याभारती प्रकाशन घेऊन आले आहे शिक्षकांसाठी खास 3 पुस्तकांचा प्रेरणादायी Gift Pack. 📚 या कॉम्बोमध्ये 3 पुस्तके 1. यशस्वी शिक्षक प्राध्यापक होण्याची 40 सूत्रे ✍️ लेखक : डॉ. राम कुलकर्णी यशस्वी शिक्षक आणि प्रभावी प्राध्यापक होण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे महत्त्वाचे विचार व सूत्रे. 2. प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक ✍️ लेखक : गिजूभाई प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना समजून घेत प्रभावी आणि आदर्श अध्यापन करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन. 3. शिक्षक असावा तर...? ✍️ लेखक : गिजूभाई शिक्षकाची भूमिका, विचारसरणी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर शिक्षकाचा प्रभाव याविषयी मार्गदर्शक विचार. 🎁 प्रत्येक शिक्षकाकडे असावे असे संदर्भ पुस्तक “विद्यार्थी घडवा, राष्ट्र घडवा!” शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना एखादे फूल किंवा बुके देण्यापेक्षा विचारांची आणि ज्ञानाची भेट द्या. 🎀 विशेष Teacher’s Day Gift Pack या 3 पुस्तकांचा कॉम्बो — फक्त ₹240/- 🚚 घरपोच डिलिव्हरी उपलब्ध 🛒 Online Amazon & Vidyabhartee.com वर उपलब्ध 🏪 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध

Total: ₹ 240.00