Vidyabhartee Prakashan
विद्याभारती TET प्रश्नपत्रिका विश्लेषण पेपर 1 Analyser
विद्याभारती TET प्रश्नपत्रिका विश्लेषण पेपर 1 Analyser
₹ 299.00
₹ 350.00
Save ₹ 51.00
Author / लेखकProf. Dr. Dayama, Ramesh Balwad
Book Description
Book Description
📢 TET ची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! 📢
📚 विद्याभारती TET प्रश्नपत्रिका विश्लेषण – ANALYSER
(पेपर 1 व पेपर 2 उपलब्ध)
🔥 आता TET अभ्यास होणार अधिक सोपा, स्मार्ट आणि खात्रीशीर!
🌟 यशाची पंचसूत्री 🌟
✅ 2013 ते 2025 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
✅ सरावासाठी अतिरिक्त प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
✅ हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ सोपे, संक्षिप्त आणि संपूर्ण स्पष्टीकरण
✅ विशेष लेख – यशस्वीतेसाठी अभ्यासाचा कानमंत्र
💡 “फक्त प्रश्नसंच नाही… तर TET चा संपूर्ण ANALYSER!”
🎯 अभ्यास + सराव + विश्लेषण = यशाची खात्री
💰 किंमत : फक्त ₹350/- प्रत्येकी
📚 TET मध्ये यश हवे असेल तर हे पुस्तक एकदा नक्की पाहा!
