{"product_id":"भारतीय-संविधानाचा-परिचय","title":"भारतीय संविधानाचा परिचय","description":"\u003cp\u003eभारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून पुढे आणणे हे नवीन धोरणाचे उद्दिष्ट आहे. या धोरणात नमूद केल्याप्रमाणे \"प्राचीन व शाश्वत भारतीय ज्ञान व विचारांचा समृद्ध वारसा हा या धोरणाचा मार्गदर्शक प्रकाश आहे.\" आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की, आपण भारतीय संविधानाचा अभ्यास का करावा ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहक्क आणि कर्तव्यांची माहिती संविधान नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये स्पष्ट करते. त्याचा अभ्यास केल्याने आपले अधिकार आणि जबाबदाऱ्या समजतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकशाहीचा आधार : भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीची मूलभूत रचना आहे. ते समजल्याने लोकशाही प्रक्रियेतील आपली भूमिका कळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकायद्यांचे ज्ञान : संविधान हे सर्व कायद्यांचे मूळ आहे. त्याचा अभ्यास केल्याने कायद्यांची आणि शासनाच्या कार्यपद्धतीची माहिती मिळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक न्याय: संविधान समानता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व मांडते. त्याचा अभ्यास करणे सामाजिक समरसता टिकवण्यासाठी महत्वाचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशासन प्रणालीची समज संविधानाद्वारे केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थाची रचना आणि त्यांच्या कार्यपद्धती समजतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसजग नागरिकत्व : संविधानाचा अभ्यास करुन नागरिक अधिक जबाबदार, सजग आणि सशक्त बनतात, तसेच शासनावर योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता वाढते. संविधानाचा अभ्यास केल्याने प्रत्येक व्यक्ती देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकते, त्यामुळे ते शिकणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Vidyabhartee Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":49814633808027,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0731\/5138\/1659\/files\/rn-image_picker_lib_temp_b37531e3-6937-487a-b447-bc380d8fe6e5.jpg?v=1791977088","url":"https:\/\/vidyabhartee.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af","provider":"Vidyabhartee Prakashan","version":"1.0","type":"link"}